नूतन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार*

5जुलै 2026
घोडेश्वर नगरी न्यूज 


सोलापूर (प्रतिनिधी ) येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून भाऊसाहेब बिराजदार यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने एमआयडीसी पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार यांची भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव गणेश निंबाळकर विष्णू सकट संदीप धोत्रे दत्तात्रय बनसोडे रशीद शेख महंमद तांबोळी श्याम वायदंडे उपस्थित होते.


जाहिरातीसाठी व ताज्या बातम्यांसाठी आपल्या घोडेश्वर नगरी या न्युज चॅनेल ला सबस्क्राईब करा व लाईक करा संपादक: अमर पवार मो.9763623853

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या